संगमनेरात भाजप, अजित पवार गटाची माघार, तांबे विरुद्ध खताळ अशी लढत
Breaking News | Sangamner Election: नगराध्यक्षपदासाठी तांबे विरुद्ध खताळ अशी लढत रंगणार आहे. याशिवाय इतर अपक्षांचेही दोघांना आव्हान असणार.

संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी १० उमेदवार, तर सदस्यांसाठी १२३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी तांबे विरुद्ध खताळ अशी लढत रंगणार आहे. याशिवाय इतर अपक्षांचेही दोघांना आव्हान असणार आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
नगराध्यक्षपद उमेदवार मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती), सुवर्णा रहाणे ऊर्फ सुवर्णा खताळ (शिंदेसेना). अपक्ष: आलिया सय्यद, मेघा भगत, सुषमा तवरेज, तबस्सुम शेख, बानोबी शेख, आलिशा शेख.
प्रभाग १ : सीमा खटाटे, मनीषा नेवासकर, अभिजित पुंड, दिलीप पुंड, संकेत लोंढे.
प्रभाग २ : आकाश गोडगे, धनंजय
आव्हाड, भारत बोन्हाडे, रवींद्र बोऱ्हाडे, इंदिरा नामन, अर्चना दिघे, सुजाता ऐनगंदुल, प्रभाग ३ : सौरभ कासार, मिलिंद अभंग, मुकेश मुर्तडक, अमोल म्हस्के, शोभा पवार, मंगल वर्षे.
प्रभाग ४ : कविता फटांगरे, प्राची
काशिद, किशोर पवार, प्रवीण कानवडे, प्रवीण दिड्डी.
प्रभाग ५: कांचन ढोरे, अनुराधा सातपुते, संगीता गवळी, विश्वास मुर्तडक, संजय मंडलिक, रवींद्र म्हस्के.
प्रभाग ६: कांचन मुर्तडक, वनिता गाडे, शोभा घुले, सरला भुजबळ, गजेंद्र अभंग, राहुल भोईर.
प्रभाग ७ : पूनम अनाप, पूजा कतारी,
मालती डाके, किशोरी मंडलिक, नितीन अभंग, अमित मंडलिक, अभय खोजे, प्रसाद गोरे. प्रभाग ८ : पायल ताजणे, फातमाबी पठाण, दीपाली पंचारिया, फातेमा मोमीन, श्रीगणेश गुंजाळ, साकिब बागवान, प्रकाश राठी, आसिफ शेख.
प्रभाग ९: अमजदखान पठाण, अतिक इनामदार, शरीफखान पठाण, बाळासाहेब माताडे, समीर शेख,
प्रभाग २ : तस्लीम काझी, विजया गुंजाळ, आयेशा देशमुख, रोहिणी सातपुते, सायरा शेख.
प्रभाग १० : हुरबानो कुरेशी, नाजनीन पठाण, शकीला बेग, खैरुनिसा शेख, जुलेखा शेख, फैरोजा शेख, अमजद पठाण, नुरमोहम्मद शेख, रईस शेख, शादाब शेख, तस्लीम सय्यद.
प्रभाग ११ : रशिदा कुरेशी, दीपाली
कोळपकर, अंजुम शेख, साहेबजान शेख, परवीन सय्यद, सरोजना पगडाल, अनुप म्हाळस, शाहनवाज खान, कलीम शेख, शेहबाज शेख, जावेदअली सय्यद.
प्रभाग १२ : व्यंकटेश अमृतवाड, उमेश ढोले, किशोर टोकसे, पूनम दायमा, प्रियंका शाह, प्रभाग १३: कविता कतारी, प्रिया खरे, ललिता घोरपडे, साक्षी सूर्यवंशी, शैलेश कलंत्री, सुनील घोडेकर, दिनेश डफेदार, योगेश बिचकर, सागर भोईर. प्रभाग १४ : कल्पना काळे, नंदा गरुडकर, नीता मोहरीकर, प्रसाद पवार, प्रवीण कर्पे, योगेश जाजू.
प्रभाग १५ : मुजीब पठाण, जावेद शेख, रईसखान पठाण, सौदागर सत्तार, जुलेखा पठाण, नसीमबानो पठाण, जुलेखा शेख, दिलशाद शेख, रेहाना शेख.
Breaking News: Election BJP, Ajit Pawar faction withdraw in Sangamner, Tambe vs Khatal fight


















































