Home अकोले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोलेत येणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोलेत येणार

Breaking News | Akole: जागतिक आदिवासी दिनाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्तितीत राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोल्यात येणार.

Deputy Chief Minister Eknath Shinde will come to Akole

अकोले: जागतिक आदिवासी दिनाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्तितीत राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोल्यात येणार आहेत ! शिवसेनेचे अंतर्गत गुरु गुढीमुळे एकनाथ शिंदे अकोल्यात येणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे त्यांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आला आहे ना.एकनाथ शिंदे अकोल्यात येणार आहेत अकोल्यात येऊन ते काय बोलतात आणि अकोले करांसाठी ते काय आश्वासन देतात याकडे आता अकोलीकरांच्या नजरा लागल्या आहेत जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेले मारुती मेंगाळ आणि आमदार डॉ किरण लाहमटे यांच्या राष्ट्रवादी या दोन्हीकडूनही जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यांचे शिर्डी येथे विमानतळावर दुपारी एक वाजता आगमन होईल शिर्डी येथून हेलिकॉप्टर ने अकोले येथील अगस्ती कारखान्याच्या हेलिपॅड वर त्यांचे दुपारी 1.30 वाजता आगमन होईल त्यानंतर गाडीने जाऊन दुपारी 1.35 वाजता अकोले येथील अगस्ती मंदिरात अगस्ती ऋषींचे दर्शन घेणार आहे यावेळी प्रवरा नदी पुला वरील विकास कामांचे ते उद्घाटन करणार आहेत त्यानंतर दुपारी 2.30 वाजता अकोले बाजार तळावरील जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानंतर ते दुपारी 3.4 वा अगस्ती कारखाना हेलिकडवर येऊन हेलिकॉप्टर ने ते पुन्हा शिर्डी विमानतळावर जाऊन शिर्डी मार्गे विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Breaking News: Deputy Chief Minister Eknath Shinde will come to Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here