Home Blog Page 1806
शिर्डी |Uddhav Thackeray: कोरोना संकट काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर लॅबची निर्मिती करून साई संस्थाने माणुसकीची शिकवण जपताना राज्यातील इतर संस्थासमोर एक आदर्श उभा केला आहे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई संस्थानच्या कार्याचे कौतुक केले...
शिर्डी | Crime: कोरोना पार्शभूमीवर जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू आहेत. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना मंजुरी आहे. पेट्रोलसाठी ठराविक वेळ ठरवून देण्यात आली आहे. सकाळी ११ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोल मिळत नाही. मात्र वेळेच्या नंतर पेट्रोलची मागणी केल्याने कर्मचाऱ्याने पेट्रोल...
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करत मंगळवारी दि, १८ मे रोजी शेतकऱ्यांचीसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पडली. (Nashik Pune high Speed railway) पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन...
अकोले | Bribery: अकोले तालुक्यातील अकोले पोलीस ठाण्याचे कार्यरत पोलीस कर्मचारी ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे. अकोले तालुक्यात गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. संदिप भाऊसाहेब पांडे...
अहमदनगर | Honey Trap Case: नगर तालुक्यातील जखणगाव येथील महिलेच्या जाळ्यात नगर शहरातील एक क्लास वन अधिकारी अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह अन्य पाच आरोपी विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यामधील...
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आलेली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नेवासा तालुक्यात आज रुग्णसंख्या वाढली आहे तर इतर तालुक्यात दोनशेहून खाली रुग्ण संख्या...
अकोले | Akole: गेल्या आठवड्यात बुधवारी राजूर पोलिसांनी संशयास्पद चार ट्रक स्वस्त धान्याचे वाहतूक करणारे पकडले होते. याप्रकरणी राजूर पोलिसांनी ट्रक वाहन चालकांना अटक केली होती. या चारही जणांना न्यायालयाने १७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर...

महत्वाच्या बातम्या

अहिल्यानगर: व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्याने बदनामी, तरुणाची आत्महत्या

0
Breaking News | Ahilyanagar Crime: मारहाणीचा व्हिडिओ इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्यामुळे त्याची बदनामी झाली, या भावनेतून अनिकेत सोमनाथ वडितके या 17 वर्षांच्या युवकाने राहत्या...