Home नांदेड एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्‍टेट्‌स ठेवून संपविले जीवन

एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्‍टेट्‌स ठेवून संपविले जीवन

Suicide News:  एकतर्फी प्रेम प्रकरणातुन एका २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना.

3-year-old youth committed suicide due to a love affair

महाड: एकतर्फी प्रेम प्रकरणातुन एका २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

सतीश पवार याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन रश्शीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.  याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेट्स ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडुन सांगण्यात येत असुन या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 3-year-old youth committed suicide due to a love affair

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here