Home अहमदनगर बापरे… नगरचा करोना पॉझिटीव्हीटीचा रेट इतका टक्के

बापरे… नगरचा करोना पॉझिटीव्हीटीचा रेट इतका टक्के

Ahmednagar Corona Update positivity rate

अहमदनगर |Ahmednagar Corona Update:  जिल्ह्यात रविवारी 510 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला. यामुळे करोनामुक्तांची संख्या आता 3 लाख 55 हजार 947 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 95.34 टक्के इतके आहे.

विशेष म्हणजे रविवारी करोना पॉझिटीव्हीटीचा (Corona Positivity Rate) रेट हा 22.17 होता. 7 हजार 94 संशयीतांपैकी 1 हजार 573 नवे बाधित समोर आले यामुळे उपचार घेणार्‍यांची संख्या आता 10 हजार 246 इतकी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील चिंता कायम आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update positivity rate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here