Home अकोले Akole: तालुक्यात १२ वे शतकाच्या पुढे कोरोना, ५४ व्यक्ती कोरोना बाधित

Akole: तालुक्यात १२ वे शतकाच्या पुढे कोरोना, ५४ व्यक्ती कोरोना बाधित

Akole Taluka 12 hundred corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी ५४ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यात. निब्रळ गावात तब्बल १० व्यक्ती कोरोना बाधित. तालुक्याच्या रुग्णसंख्येने ओलांडले १२ वे शतक. करोनाबाधितांची एकूण संख्या १२०४ वर पोहोचली आहे.

आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील बाजारपेठेतील ३७ वर्षीय पुरुष, शहरातील ३८ वर्षीय पुरूष, महालक्ष्मी रोडवरील ०३ वर्षीय मुलगी नवलेवाडी येथील ५६ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील २६ वर्षीय पुरुष,२२ वर्षीय तरुण ,५० वर्षीय पुरुष, २८वर्षीय पुरुष, ४५वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महीला, ४९वर्षीय महीला, २१ वर्षीय महीला, बोरी येथील २९ वर्षीय तरूण, आबितखिंड येथील ५० वर्षीय पुरूष, निब्रळ येथील ६६ वर्षीय पुरूष,५१ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ५७ वर्षीय पुरूष, औरंगपुर येथील ६९ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय तरुण, बेलापुर येथील ६२ वर्षीय पुरूष, सुगाव बु येथील ५५ वर्षीय पुरूष, ८५ वर्षीय महीला, राजुर येथील १५ वर्षीय तरूणी, ६३ वर्षीय महीला, ५६ वर्षीय पुरूष, २० वर्षीय तरुण, १६ वर्षीय तरुण, १५ वर्षीय तरूण म्हाळादेवी येथील १९ वर्षीय तरुण, कुंभेफळ येथील ४२ वर्षीय महीला, २० वर्षीय महीला,निळवंडे येथील ४८ वर्षीय पुरूष,पिंपळगाव निपाणी येथील ७५ वर्षीय पुरूष अशा ३५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतिल अहवालात राजुर येथील ६० वर्षीय महीला लहीत येथील ७४ वर्षीय महीला, राजुर येथील ५७ वर्षीय पुरूष पोलिस लाईन मधील ६९ वर्षीय पुरूष अशा ०४ व्यक्तीचा अहवाल  पॅाझिटीव्ह आला.

तर सायंकाळी अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील २८ वर्षीय तरूण, ४८ वर्षीय महीला, ६१ वर्षीय महीला, इंदोरी येथील २० वर्षीय महीला, गर्दणी येथील २४ वर्षीय तरूण, कुंभेफळ येथील ६० वर्षीय पुरूष, ४९ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, पिंपळगाव निपाणी येथील ६९ वर्षीय पुरूष, निब्रळ येथील ७० वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महीला, ६० वर्षीय महीला, ३५ वर्षीय महीला, २२ वर्षीय महीला, १६ वर्षीय तरुण अशा १५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने आज दिवसभरात तालुक्यात तब्बल ५४ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या अकराव्या शतकाच्यापुढे  म्हणजेच १२०४ झाली आहे.

अलताफ ईस्माईल शेख
संपर्क (७३८७०२०५९७) 
पञकार, अकोले

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 12 hundred corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here