Home अकोले अकोले तालुक्यात शनिवारी २१ करोनाबाधितांची वाढ

अकोले तालुक्यात शनिवारी २१ करोनाबाधितांची वाढ

Akole Taluka 21 corona infected Saturday 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात २१ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या २७४८ इतकी झाली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथे ३५,४८ वर्षीय पुरुष तर १८ वर्षीय तरुणी, उंचखडक बुद्रुक येथे ३५,४८ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ३०  वर्षीय महिला, इंदोरी येथे ४० वर्षीय महिला, धामणगाव रोड ४६ वर्षीय पुरुष, अकोले येथे ४०,४२ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, समशेरपूर येथे ५९ वर्षीय महिला, देवठाण येथे ५६ वर्षीय पुरुष, गणोरे येथे २१,१९ व ५६ वर्षीय पुरुष, चैतन्यपूर येथे ३१ व २३ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे ७५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ४० वर्षीय पुरुष, इस्लामपेठ अकोले ४८ वर्षीय पुरुष असे २१ बाधित आढळून आले आहेत. अॅटीजेन चाचणीत १५ तर खासगी तपासणीत ६ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole Taluka 21 corona infected Saturday 


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here