अकोले तालुक्यात आज राजूर ७ सह एकूण ३८ करोनाबाधित
अकोले: अकोले तालुक्यात आज सोमवारी ३८ करोनाबाधित आढळून आले. यामध्ये राजूर(Rajur) येथील ७ जणांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या ३७४३ इतकी झाली आहे.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथे ६४,३०,७३ वर्षीय पुरुष, २८,६१,७०,५७ वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथे १५ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे ७२ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ५९,३५,१२ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, महालक्ष्मी रोड अकोले येथे २१ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय महिला, कारखाना रोड येथे ७ वर्षीय मुलगी, महालक्ष्मी कॉलनी ३० वर्षीय पुरुष, माळीझाप येथे ५० वर्षीय पुरुष, गर्दनी येथे ३७ वर्षीय पुरुष, धामणगाव पाट येथे ३० वर्षीय पुरुष, इंदिरानगर अकोले येथे ५१ वर्षीय पुरुष, उंचखडक बुद्रुक येथे ३२ वर्षीय पुरुष, वाशेरे येथे ७१ वर्षीय पुरुष, बस स्टोप जवळ ६४ वर्षीय पुरुष, गणोरे येथे ४३ वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे ४९ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ४२,४२ वर्षीय महिला, ५२, ८४ वर्षीय पुरुष, उंचखडक येथे २५,७० वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे ५० वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ५५ व २९ वर्षीय पुरुष, ढोकरी येथे १७ वर्षीय मुलगा, कळस येथे ४९ वर्षीय पुरुष असे ३८ वर्षीय करोनाबाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka 37 and Rajur 7 Corona Positive