Akole Taluka Gram Panchayat Result Update Live: अकोले तालुक्यातील ११ पैकी ०९ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस.
अकोले: तालुक्यातील ११ पैकी ०८ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच भाजप दोन ग्रामपंचायती ताब्यात लोकनियूक्त सरपंच:
वनिता मनोहर भांगरे, शेंडी
सखाराम मनोहर आस्वले, मुरशेत
दशरथ माधव उगले डोंगरगाव
अनिता विनायक खाडे. भंडारदारा
गजानन त्रिंबक कातडे गुहिरे
सुशीला जिजाराम खोकले, आंभोळ
सुरेखा रामदास शेळके, चास
पार्बताबाई कोडीबा गंभीरे, सोमलवाडी
राजाराम भगवंता झडे वाकी
पुनाबाई ज्ञानेश्वर साबळे, शिळंवंडी
अनिता किशोर गोडसे. लहित खुर्द
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Akole Taluka Gram Panchayat Result Update Live
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App