अकोले तालुक्यात या गावांत आढळून आले कोरोना रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत १६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोना रुग्ण कमी झाले आहेत.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
परखतपूर: २
बोरी: १
धामणगाव आवारी: १
कुंभेफळ: १
मवेशी: १
निम्ब्रळ: २
राजूर: १
समशेरपूर: ३
सावरगाव पाट: १
सिड फार्म अकोले: १
सुगाव: २
असे एकूण तालुक्यात १६ रुग्णांची नोंद झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Akole taluka News Corona update 16