Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात रुग्णांत वाढ, गावानुसार बाधितांची संख्या

Sangamner: संगमनेर तालुक्यात रुग्णांत वाढ, गावानुसार बाधितांची संख्या

Sangamner Taluka News Corona Update 149

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या आज वाढली आहे.

गावानुसार कोरोना बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

मेन रोड: ३

नवीन नगर रोड: १

संगमनेर: १२

गणेशनगर: २

एकतानगर संगमनेर: १

मालदाड रोड संगमनेर: १

रहेमतनगर: १

सह्याद्री कॉलेज: २

संजीवनी हॉस्पिटल संगमनेर: १

श्रमिक कॉलेज: २

देवगाव: ३  

औरंगपुर: १

कौठ कमळेश्वर: १

कोल्हेवाडी: ५

वडगाव पान: ४

गुंजाळवाडी: १

सावरगाव: १

निमोण: १

पिंप्री लौकी: १

साकुर: ३

घारगाव: १

चिंचपूर: २

कसारे: ५

उंबरी बाळापुर: २

तळेगाव दिघे: ४

अलकापुर: ३

आंबी खालसा: २

आंबी: १

आश्वी बुद्रुक: १

चंदनापुरी: १

चिकणी: १

चिखली: ३

चिंचोली गुरव: १

दाढ बुद्रुक: १

धांदरफळ खुर्द: १

डिग्रस: ५

घारगाव: ५

घुलेवाडी: ७

जवळे कडलग: २

जोर्वे: ६

खांड गाव: १

खराडी: १

खर्शिंदे: ६

कुरकुंडी: १

मालदाड: १

मेंढवन: २

नांदूर खांदरमाळ: १

नांदूर: ३

निमगाव जाळी: ३

निमगाव भोजापूर: १

ओझर खुर्द: ३

पानोडी: २

पारेगाव खुर्द: १

पारेगाव बुद्रुक: १

पावबाकी: २

पिंपळगाव: १

सायाखींडी: ७  

शेडगाव: २

सोनुशी: १

सुकेवाडी: १

वडगाव लांडगा: २

वेल्हाळे: १

झरेकाठी: ३

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Sangamner Taluka News Corona Update 149

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here