रविवारी अकोले तालुक्यात २८ व्यक्ती कोरोना बाधीत

अकोले: अकोले तालुक्यात रविवारी २८ व्यक्ती करोनाबाधित आढळून आलेत. यामध्ये नवलेवाडी ०८ ,धुमाळवाडी ०५, अकोले ०५, रुंभोडी ०२, सह तालुक्यात २८ व्यक्ती कोरोना बाधीत आढळले. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २५८५ इतकी झाली आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ६६ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १८, व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेतील १० अशी एकुण २८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील ११ वर्षीय मुलगी,धामणगाव आवारी रोड ४० वर्षीय पुरूष,२२ वर्षीय तरुण,कारखाना रोड वरील ६० वर्षीय पुरूष,उंचखडक बु येथील ४४ वर्षीय महीला,रुंभोडी येथील ६५ वर्षीय पुरूष,२१ वर्षीय तरूण, धुमाळवाडी येथील ५१ वर्षीय पुरूष,४१ वर्षीय पुरूष,नवलेवाडी येथील ८२ वर्षीय पुरूष,६० वर्षीय महीला,१८ वर्षीय तरुणी,१२ वर्षीय मुलगा,१२ वर्षीय मुलगा,३८ वर्षीय पुरूष,इंदोरी येथील ४५ वर्षीय पुरूष,परखतपुर येथील ६३ वर्षीय पुरूष,शेरणखेल येथील २६ वर्षीय तरुण,अशी १८ व्यक्तीचा तर
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात देवठाण येथील ६३ वर्षीय पुरूष,गणोरे येथील ५६ वर्षीय पुरूष,धुमाळवाडी येथील ६३ वर्षीय पुरूष,५४ वर्षीय पुरूष,४८ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ४९ वर्षीय पुरूष,५३ वर्षीय महीला,लहीत येथील ५५ वर्षीय पुरूष,अंबड येथील ६० वर्षीय पुरूष,अकोले शहरातील तहसिल कार्यालयाजवळील ७० वर्षीय महीला अश्या १० व्यक्ती अशी एकुण तालुक्यात २८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
Web Title: Akole Taluka Sunday 28 corona infected
















































