Home संगमनेर संगमनेर कारागृहातून फरार झालेले चारही आरोपी जेरबंद, एका शेतात….

संगमनेर कारागृहातून फरार झालेले चारही आरोपी जेरबंद, एका शेतात….

Sangamner News:  फरार झालेल्या चार आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून जेरबंद.

All the four accused who absconded from Sangamner Jail Arrested

संगमनेर: शहरात काल पहाटे खळबळजनक घटना समोर आली होती. चार कैदी कारागृहातून पसार झाले होते. संगमनेर कारागृहातून फरार झालेल्या चार आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून जेरबंद करण्यात आले आहे. संगमनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला या आरोपींना ३६ तासात शोधून काढण्यात यश आले असून आरोपींना मदत करणाऱ्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. फरार झालेले आरोपी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एका शेतात लपून बसले होते.

संगमनेर कारागृहाचे गज कापून हे चारही आरोपी फरार झाले होते. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.

Web Title: All the four accused who absconded from Sangamner Jail Arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here