Home संगमनेर संगमनेर तालुक्यात  पार पडला बालविवाह, गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात  पार पडला बालविवाह, गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner:  मुलगा, मुला-मुलीचे आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल.

Child marriage took place in Sangamner taluk, case registered

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील खळी गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती ग्रामसेवकांना फोनद्वारे मिळाली होती, याबाबत त्यांनी चौकशी केली असता खरोखर बालविवाह झाला असल्याचे समोर आले. या प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे आई-वडील, तिच्यासोबत विवाह झालेला मुलगा, त्याचे आई- वडील, पुरोहित आणि बालविवाहाचे वेळी उपस्थित असलेल्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

वर अरविंद दत्तू घुगे, त्याची आई मंदा दत्तू घुगे, वडील दत्तू सुखदेव घुगे (सर्व रा. खळी, ता. संगमनेर), तसेच पुरोहित पांडुरंग भानुदास दिमोटे (रा. निंभेरे, ता. राहुरी) आणि बालविवाहाचे वेळी उपस्थित असलेले अशांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ग्रामसेवक अनिल माधव वाणी (रा. झरेकाठी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. २९ मे रोजी दुपारी एक-दोन वाजेच्या सुमारास ग्रामसेवक वाणी यांच्या मोबाइल फोन आला. तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुलीचा १० मे रोजी खळी येथे बालविवाह झाला आहे. अशी माहिती त्यांना समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. बालविवाहाचे फोटो, लग्न पत्रिकेचे फोटो तुम्हाला पाठवतो, असेही त्याने सांगितले. संबंधित माहिती त्या व्यक्तीने पाठविल्यानंतर ग्रामसेवक वाणी यांनी खळी गावातील बालविवाह समितीतील सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा

तक्रार अर्ज, विवाहाचे फोटो, लग्नपत्रिका प्राप्त झाली. तसेच अल्पवयीन मुलीच्या वयाच्या संदभनि दाखला प्राप्त झाला, त्यात मुलीचे वय १५ वर्ष असल्याचे समोर आले. संकलित माहिती, संबंधितांकडे चौकशी करून घेतलेले जबाब ग्रामसेवक वाणी यांनी पोलिसांना दिले. त्यावरून त्यानुसार बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ कलम ९, १०,११ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. खरोखर नाही. बालविवाह झाला आहे अथवा या संदर्भाने खात्री केली. अल्पवयीन मुलीच्या वयाच्या संदर्भाने चौकशी केली. मात्र, विवाह झाला नसून साखरपुडा झाला असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतरही समितीतील सदस्यांसह सविस्तर चौकशी केली. संबंधितांकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले.

Web Title: Child marriage took place in Sangamner taluk, case registered

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here