Home अकोले संगमनेर तालुक्यात ११ करोनाबाधित आढळून आले एकूण १८० अकोले तीन रुग्ण

संगमनेर तालुक्यात ११ करोनाबाधित आढळून आले एकूण १८० अकोले तीन रुग्ण

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज आणखी ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या १८० वर पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यात पिंपळगाव कोन्झिरा येथील ३, खांडगाव येथून २, गुंजाळवाडी येथून २, हिवरगाव पठार १, पेमगिरी १, ढोलेवाडी १, संगमनेर शहरातील रहमतनगर येथील १ असे ११ रुग्णांना आज बाधा झालेली आढळून आली आहे.

आज सकाळी खासगी अहवालात चार रुग्ण आढळून आले आहेत. यात निमगाव जाळी, शहरातील ऑरेंज कॉर्नर २, गणेश नगर ०१ रुग्ण आढळून आले. यांचा खासगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अकोले तालुक्यात आज तीन रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत यात वीरगाव, ब्राम्हणवाडा, काळेवाडी प्रत्येकी एक करोनाबाधित आढळून आला आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner 11 corona positive Akole Three Corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here