Home संगमनेर संगमनेर: वाळू तस्करी करणारी पिकउप खड्ड्यात पलटी, तीन मृत्यूमुखी

संगमनेर: वाळू तस्करी करणारी पिकउप खड्ड्यात पलटी, तीन मृत्यूमुखी

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आज दिनांक २८ जून रोजी वाळू तस्करी करणारी पिकअप खड्ड्यात गेल्याने उलटी झाल्याने तीन जण ठार झाले आहे तर एक जण जखमी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर येथून वाळूची तस्करी होत होती. रात्रीच्या वेळी निमगाव टेंभी मार्गे जात असताना हिवरगाव पावसा परिसरात खंडोबा मंदिराजवळ गाडी उलटून मोठा अपघात घडला. यामध्ये गाडी चालक व  दोन मजूर असे तिघे जण जागीच ठार झाले तर त्यांच्यातील एक जण गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर रुग्णवाहिकेद्वारे तिघांना शवविचेदन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

Web Title: Latest Accident News in Sangamner three death 

Get the latest  Sangamner News, Akole News, Ahmednagar News, Maharashtra News from Crime, Political, Accident, Entertainment, Social News from all Cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here