Home संगमनेर Suicide: संगमनेर तालुक्यात एकाची जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: संगमनेर तालुक्यात एकाची जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner Suicide:  एका वृद्ध इसमाने जनावरांच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

man committed suicide by hanging himself in an animal shed in Sangamner taluka

संगमनेर:  घारगाव संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील एका वृद्ध इसमाने जनावरांच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तबाजी गवराम फटांगरे (वय २५) असे वृद्धाचे नाव आहे. या इसमाने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही.

अनिता बाळू फटांगरे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: man committed suicide by hanging himself in an animal shed in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here