Home अहमदनगर अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर

अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर

Mayor of ShivSena in Ahmednagar Municipal Corporation

अहमदनगर: अहमदनगर महापालिकेत महापौर व उपमहापौर निवड बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Mayor of ShivSena in Ahmednagar Municipal Corporation) या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे. महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उप महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. कॉंग्रेसने या पदांसाठी माघार घेतली आहे. त्यामुळे आता केवळ औपचारिकता बाकी आहे. यासाठी बुधवारी अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी दीड वाजता संपली आहे. कॉंग्रेसकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या हाती  शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उप महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले होतील. सेना राष्ट्रवादीने कॉंग्रेसला अलगदपणे बाहेर काढले आहे. सेना राष्ट्रवादीने युती करून भाजपाला सत्तेपासून रोखले आहे.

Web Title: Mayor of ShivSena in Ahmednagar Municipal Corporation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here