Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हनी ट्रॅपची धमकी देऊन उकळले पैसे

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हनी ट्रॅपची धमकी देऊन उकळले पैसे

Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abused) करून तसेच हनी ट्रॅपची (Honey Trap) धमकी देऊन उकळले पैसे, एकावर गुन्हा दाखल.

Minor girl abused, money extorted by threatening honey trap

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करून हनीट्रॅपची (Honey Trap) धमकी देऊन नातेवाइकांकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बंटी ऊर्फ भावेश राऊत ( रा. माणिक चौक, लाटे गल्ली, नगर) याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी भावेश राऊत याने पीडितेवर वेळावेळी अत्याचार केला. याचा जाब विचारला असता, तुझी खोटी बदनामी करीन. तू हॅनीट्रॅप चालवतेस, अशी तक्रार पोलिसांत देईन, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर अर्जंट १५ हजार रुपये आणून दे, नाही तर तुझ्या मुलीचे फोटो व्हायरल करील, अशी धमकी दिली. त्याला हात उसने दिलेले पैसे देण्याची मागणी केली असता, त्याने शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Minor girl abused, money extorted by threatening honey trap

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here