Home संगमनेर संगमनेर शहर पोलीस ठाण्याजवळच धूमस्टाईलने सोन्याचे दागिने ओरबाडले

संगमनेर शहर पोलीस ठाण्याजवळच धूमस्टाईलने सोन्याचे दागिने ओरबाडले

Near the Sangamner city police station Dhoomstyle theft

संगमनेर | Theft: संगमनेर शहर पोलीस ठाण्याजवळ दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडलीची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वसई जि. पालघर येथील ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा रामनाथ वाघ रा. वसई या पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याने जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून धूम स्टाईने पळ काढला. यावेळी वाघ यांनी आरडाओरडा केला. तो पर्यंत चोरटे फरार झाले होते. वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Near the Sangamner city police station Dhoomstyle theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here