Home Marathi Jokes Marathi Jokes: मराठी जोक्स, मित्रांसाठी खास जोक

Marathi Jokes: मराठी जोक्स, मित्रांसाठी खास जोक

News Marathi Jokes for friends

Marathi Jokes: मराठी जोक्स, मित्रांसाठी खास जोक

उशिरा घरी आलेला पती बायकोला सांगतो, मित्रांकडे गेलो होतो गं!

पतीचे खरे खोटे करण्यासाठी बायको त्यांच्या १० मित्रांना फोन करते.

पाच मित्र सांगतात “हो आलेला होता ना इथे!!!”

तीन मित्र सांगतात “हो, आत्ताच गेला इथून”

उरलेले दोघे जण म्हणतात “ आहो वाहिनी इथेच आहे देऊ का फोन त्यांच्याकडे?

Web Title: News Marathi Jokes for friends

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here