जन धन खाते दारांना मोदी सरकार देणार स्वातंत्र्यदिनाची भेट
जन धन खाते दारांना मोदी सरकार देणार स्वातंत्र्यदिनाची भेट
नवी दिल्ली: प्रधानमंत्री जन धन योजनेला स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला 4 वर्षे पूर्ण होणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार असल्याचे म्हंटले जात आहे. बंकेकडून मिळणार्या 5 हजार रुपयांच्या कर्जाची मर्यादा ही दहा हजार रुपये होण्याची शकयाता आहे.
You May Also Like: Shahid Kapoor wife age | Mira Rajput
तसेच मायक्रो इन्शुरेंस स्कीम ची घोषणा मोदी करणार असल्याचा अंदाज आहे. रुपे कार्ड धारकांना मिळणार्या मोफत दुर्घटना विम्याची रक्कम एक लाख रुपये वाढविण्याचा विचारही सरकार करत आहे. तसेच अटल पेंशन योजने अंतर्गत मर्यादा 5 हजारावरून 10 हजार एचओयू शकते असे संकेत मिळत आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.