Home अहमदनगर आप्पासाहेब ढुस समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

आप्पासाहेब ढुस समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

आप्पासाहेब ढुस समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

राहुरी/प्रतिनिधी:  अहमदनगर मराठा सेवा संघ व मराठा सेवा नागरी पतसंस्था च्या वतीने हिवरे बाजार चे सरपंच मा. पोपटराव पवार साहेब यांचे हस्ते आप्पासाहेब ढुस यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सहकार सभागृह, अहमदनगर या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   या प्रसंगी गुवाहाटीचे पोलीस अधीक्षक प्रतीक ठुबे, सहकारी संस्था चे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, विश्व शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे, मराठा सेवा संघाचे विजयकुमार ठुबे, किशोर मरकड आदी मान्यवर उपस्थित होते.
   आप्पासाहेब ढुस यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शेतकरी संघटनेचे सुभाष चाटे, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, राहुरी तालुकाध्यक्ष संदीप उंडे आदींनी अभिनंदन केले आहे.
websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports,Entertainment NewsSangamner Taluka NewsAkole Taluka NewsC News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here