Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ४९ करोनाबाधीतांची वाढ, ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव  

संगमनेर तालुक्यात ४९ करोनाबाधीतांची वाढ, ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव  

Sangamner Taluka 19 corona infected news

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरूच आहे. शहरातील संख्या जरी कमी झाली असली तरी ग्रामीण भागात करोनाने जोर घेतला आहे. बुधवारी प्राप्त अहवालात शहरात 9 तर ग्रामीण भागात 40 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये शहरातील मेनरोड येथे 75 वर्षीय महिला, मोमिनपुरा येथे 40 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 18 वर्षीय तरुण,  अभंगमळा येथे 38 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 55 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 46 , 26 वर्षीय पुरुष, तसेच जानकीनगर येथे 65 वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे.

तसेच तालुक्यात 40 रुग्ण यामध्ये घुलेवाडी येथे 71,59 वर्षीय पुरुष, 41, 34 वर्षीय पुरुष,  26 वर्षीय महिला, 13  वर्षीय बालिका, मनोली येथे  58, 55,52 वर्षीय पुरुष, घारगाव येथे 67 वर्षीय पुरुष, पिंपळे येथे 55 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 32 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 60 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 56, 55 वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे 53 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 42 वर्षीय पुरुष, वनकुटे येथे 48 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, मिर्झापूर येथे 10 वर्षीय बालक, पेमगिरी येथे 33 वर्षीय महिला, ६ वर्षीय बालिका, देवकौठे येथे  70 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालक, आश्वी बुद्रुक येथे 65 वर्षीय महिला, 42,18 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 35 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 20 वर्षीय तरुण,  10 वर्षीय बालक, समनापुर येथे 55 वर्षीय पुरुष, साकुर येथील 65 वर्षीय महिला, मालुंजे येथे 55 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, निमोण येथील 52 वर्षीय पुरुष, आंबी दुमाला येथे 50 वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2 हजार 516 इतकी झाली आहे.  

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 19 corona infected news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here