संगमनेर तालुक्यात २६ रुग्णांची वाढ, ग्रामीण भाग आघाडीवर
संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी 26 व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातून 25 रुग्ण समोर आले आहे. जोर्वे येथे तब्बल 12 रुग्ण आढळून आले आहे.
शहरात साईनगर येथे 60 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आला आहे.
तर ग्रामीण भागातून जोर्वे येथे तब्बल 12 जण यामध्ये 89, 62, 56, 45,40 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी, 50, 45, 42, 38, 34,27 वर्षीय पुरुष, रहिमपुर येथे 28 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 31 वर्षीय महिला, 27 वर्षीय तरुण, राहणे मळा येथे 35 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 78 वर्षीय महिला, 39,20 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे 28 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथे 54,32 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 25 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 58 वर्षीय पुरुष, निमोण येथे 38 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 4 हजार 91 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka 26 corona infected Saturday