Sangamner: संगमनेर तालुक्यात गावानुसार कोरोना रुग्णसंख्या, या गावात सर्वाधिक
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत ७२ रुग्ण आढळून आले आहेत. आज पुन्हा एकदा रुग्ण वाढ झाली आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
नवीन फिचर असलेले पोर्टल वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज
संगमनेर: ३
अजह्मपूर: १
संगमनेर खुर्द: ५
श्रमिक कॉलेज संगमनेर: ५
सादतपूर: १
साकुर: १
अंभोरे: १
आनंदवाडी: २
आश्वी खुर्द: १
चिखली: २
डिग्रस: १
घारगाव: २
हिवरगाव: १
जवळे बाळेश्वर: २
कनोली: २
खंदरमळा : १
कोल्हेवाडी: १
मालदाड: ३
माळेवाडी: २
नांदुरी दुमाला: १
नांदूर: २
नांदुरी: १
ओझर बुद्रुक: १
पानोडी: २
पेमगिरी: १
पिंपळगाव: २
राजापूर: ४
रायते: १
सावरगाव घुले: २
शेडगाव: १
शिबलापूर: १
उंबरी: १
वडगाव लांडगा: १
वडगाव पान: १
वेल्हाळे: २
पिंपळगाव कोन्झिरा: १
जवळे कडलग: १
जोर्वे: २
बोटा: १
आंबी खालसा: ३
चंदनापुर: १
मंगळापूर: १
सावरगाव तळ: १
Web Title: Sangamner Taluka Corona Positive today 72