Home क्राईम संगमनेर शहरात सुरक्षा रक्षकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

संगमनेर शहरात सुरक्षा रक्षकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

Sangamner Crime:  मालपाणी उद्योग समुहाच्या सुरक्षा रक्षकास काल रात्री १२ वाजेच्या सुमारास शिवीगाळ करून मारहाण करण्यात शहरातील मालपाणी लॉन्स समोर घडली.

Security guard assaulted in Sangamner city, crime against four

संगमनेर: मालपाणी उद्योग समुहाच्या सुरक्षा रक्षकास काल रात्री १२ वाजेच्या सुमारास शिवीगाळ करून मारहाण करण्यात शहरातील मालपाणी लॉन्स समोर घडली. याप्रकरण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी उद्योग समूहाच्या मालपाणी लॉन्समध्ये सध्या एक्सपो सुरू आहे. य ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या सुरक्षा रक्षकास काल रात्री आदित्य कानका ( राहणार चंद्रशेखर चौक) याने शिवीगाळ करून मारहाण केली. या सुरक्षारक्षकाच शर्टची कॉलर पकडून त्याला पाठीमागे लोटून दिले. टेबलावर ठेवलेली काठ घेऊन सुरक्षारक्षकाच्या कपाळावर मारली. यावेळी आदित्य कानकाटे यांच्यासोबत असलेल्या त्याच्या तीन मित्रांनी या सुरक्षारक्षकाच्या पाठीत, तोंडाव मारहाण करून शिवीगाळ केली. ‘तू येथे कसा काम करतो तेच पाहतो, परत येथे दिसला तर तुला ‘जिवे ठार मारून टाकू’ अशी धमकी या सुरक्षा रक्षकाला देण्यात आली. याबाबत सुरक्षारक्षक धनंजय राजेंद्र आव्हाड (रा. रामनगर याने शह पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आदीत्य कानका (रा. चंद्रशेखर चौक) व त्याच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७२ / २०२४ भारतीय दंड संहिता ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केल आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. फटांगरे करत आहेत.

Web Title: Security guard assaulted in Sangamner city, crime against four

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here