Home अहमदनगर शिर्डी विश्वस्त मंडळ : पुढील सुनावणी 14 डिसेंबरला

शिर्डी विश्वस्त मंडळ : पुढील सुनावणी 14 डिसेंबरला

Shirdi Board of Trustees Next hearing on December 14

शिर्डी  Shirdi:  दोन हजार सातशे कोटी रुपयांच्या ठेवी तसेच 431 किलो सोने व पाच हजार किलोपेक्षा जास्त चांदी असलेल्या देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाला जवळपास दोन महिने उलटून गेली तरीदेखील पदभार स्विकारण्यासाठी अद्यापही मुहूर्त गवसत नाहीये.

राज्य सरकारला विश्वस्त मंडळात रस नसल्याचे यातून दिसून येत असून काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाच्यावतीने 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला आहे. पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे.

Web Title: Shirdi Board of Trustees Next hearing on December 14

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here