Home अहमदनगर साईनगरीत साईनामाचा जल्लोष; दर्शनबारी हाऊसफुल्ल

साईनगरीत साईनामाचा जल्लोष; दर्शनबारी हाऊसफुल्ल

Shirdi Saibaba: साई मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने साईनगरीत दिवाळीचे वातावरण निर्माण झाले.

Shirdi Saibaba Sainama jubilation in Sainagri

शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साईच्या साक्षीने व त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देश- विदेशातील भाविकांनी साईनगरीत गर्दी केली. या दोन दिवसांत किमान पाच लाख भाविक साईदरबारी हजेरी लावण्याची चिन्हे आहेत.

मनसोक्त साईदर्शनाचा आनंद घेता सरत्या वर्षाची शेवटची १ जानेवारीला बसवराज यांच्या देणगीतून फुलांची केली आहे. शनेश्वर डेकोरेटर्सचे गणेश अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश चौरस फुटांचे मंडप उभारण्यात आले आला नव्हता. यंदा कोणतेही निर्बंध दुपारी नववर्षातील साईंची पहिली आकर्षक सजावट करण्यात आली शेटे यांनी मंदिर परिसर व साईबाबा होता. साईनामाच्या गजराने अवघा आहेत. ठिकठिकाणी प्रथमोपचार आरती होईल.

नगर-मनमाड मार्गालगत वाहत आहे. ३१ डिसेंबरला सायंकाळी बंगलोर येथील साईभक्त बी. ए. बारहाते यांनी आकर्षक विद्युत रोषणाई हॉटेल्स, लॉजेस, रेस्ट्रॉरंटवरील विद्युत आकाश उजळून निघाले. रोषणाईने अवघ्या साईनगरीत झगमगाट आहे. ३१ डिसेंबरला दुपारनंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला. अनेक पदयात्रीही सायंकाळपर्यंत शिर्डीत डेरेदाखल झाले. सायंकाळनंतर सगळे रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत. वाहनतळे, निवास व्यवस्था हाऊसफुल झाली.

अनेक एटीएम मशीनमध्ये खडखडाट झाला. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई मंदिरात साईभक्तांनी गर्दी केली. यात अनेक परिसर दणाणून गेला. शहरात बाहेर

भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. साईसंस्थानने वर्षारंभानिमित्त महोत्सवाच्या माध्यमातून शनिवार दुपारपासून विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साईसंस्थानने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रसादालय रात्री सुरु ठेवले, भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी या विभागाचे काम अहोरात्र सुरू आहे. अतिरिक्त काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात व भक्तनिवासांच्या परिसरात हजारो केंद्राच्या रुग्णवाहिकांची व्यवस्था, रुग्णालयावर विद्युत रोषणाई केली मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी उभारण्यात आलेल्या दर्शनबारीवर आहे. संपूर्ण साईनगरीत दिवाळीचा फटाक्यांची आतषबाजी करण्यात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी आल्याने भाविकांमध्ये उत्साह ओसंडून नटली असून समाधी मंदिर व परिसरात येथील साईसमर्थ इलेक्ट्रिकलचे सुनील माहोल असून नगरपरिषदेसह अनेक आली. विविधरंगी आतषबाजीने अवघे अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले.

Web Title: Shirdi Saibaba Sainama jubilation in Sainagri

Happy News Year 2023

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here