Home अहिल्यानगर अहिल्यानगरच्या या तालुक्यांत आभाळ फाटलं! रोडवरील पूल अक्षरशः वाहून गेला, नदीला शंभर...

अहिल्यानगरच्या या तालुक्यांत आभाळ फाटलं! रोडवरील पूल अक्षरशः वाहून गेला, नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर

Breaking News | Ahilyanagar Rain Update: शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

sky burst in this taluka of Ahilyanagar! The bridge on the road was literally washed away

Ahilyanagar Rain : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.

या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे जनावरे आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. करंजी गावातील अमराई नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला आहे. शेवगाव पाथर्डी भागामध्ये कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. जामखेड रोडवर सारोळा बद्धी (ता. नगर) येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेलाय.

Breaking News: sky burst in this taluka of Ahilyanagar! The bridge on the road was literally washed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here