Home संगमनेर संगमनेर: शिकारीच्या नादात बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात

संगमनेर: शिकारीच्या नादात बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात

Sangamner: सारोळे पठार येथील घटना : कोंबड्यांचा मोह, पिंजऱ्यात जेरबंद.

sound of hunting Bibatya in the crowing of chickens

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्या खुराड्याजवळ आला. कोंबड्यांच्या शिकारीचा मोह त्याला आवरला नाही. शिकारीच्या नादात बिबट्या खुराड्यात अडकला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे बिबट्याला अर्धवट बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले.

येथील घनश्याम भागाजी फटांगरे यांच्या वस्तीवर गुरुवारी (दि. ८) पहाटे तीनच्या सुमारास पाळीव कोंबड्यांच्या लोखंडी खुराड्यात बिबट्याने प्रवेश केला. मात्र, त्याच वेळी दरवाजा बंद झाल्याने खुराड्यात तो अडकला. घाबरलेल्या कलकलाटाने फटांगरे यांना जाग आली.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या घातला होता. कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकले दरम्यान बिबट्याने अनेक दिवसांपासून परिसरात धुमाकूळ बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: sound of hunting Bibatya in the crowing of chickens

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here