Home लाइफस्टाइल उन्हाळ्यात उसाचा रस कसा फायदेशीर आहे जाणून घ्या.

उन्हाळ्यात उसाचा रस कसा फायदेशीर आहे जाणून घ्या.

sugarcane juice in the summer

उन्हाळ्यात उसाचा रस कसा फायदेशीर आहे जाणून घ्या.

साचा रस यकृत , किडनी , हाडांना आणि दाताना मजबूत करण्यासाठी का फायदेशीर आहे.

उसाच्या रसाचे फायदे

  • पित्तशामक – उसाचा रस हा पित्तशामक असल्याने पित्ताचा त्रास कमी होतो .
  • लघवीच्या समस्यांवर गुणकारी – उसाच्या सेवनाने लाघवी साफ होते तसेच मुतखडा , लघवीच्या वेळी होणारी आग यावर गुणकारी आहे.
  • कवीळ- कावीळ वर उसासारखा उपाय नाही. कवीळ झालेल्या व्यक्तीने रोज दोन वेळा उस खावा फरक जाणवतो. [उपाय करण्या अगोदर डॉ . सल्ला घ्यावं ]
  • गुणकारी उर्जा देणारे पेय – ग्लुकोजची मात्रा मुबलक प्रमाणात असते.त्यामुळे उर्जा मिळते.  
  • उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने डीहायड्रेशनची भीती असते. उसाचा रस पाण्याची कमतरता भरून काढतो. त्यामुळे उन्हाळ्यात उसाचा रस गुणकारी ठरतो  

 

Website Title: sugarcane juice in the summer