Home अहमदनगर Accident: दोन दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात, दोन ठार

Accident: दोन दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात, दोन ठार

Rahata Accident News: दोन दुचाकी एकमेकांवर धडकून अपघात, दोघे चालक ठार.

Two-wheeler head-on accident, two killed

राहता:  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द शिवारात दोन दुचाकी एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

लोणी- पिंपरी निर्मळ रस्त्यावर रात्री ७.३० सुमारास हा अपघात झाला. हॉटेल गारवा जवळच दोन दुचाकी समोर-समोर येऊन जोराने धडकल्या. यामध्ये दोघेही चालक गंभीर जखमी झाली. मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला.अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले.

नितीन अशोक अहिरे (२०)रा.दत्त नगर, लोणी खुर्द व सागर दत्तू पवार (१९) रा.कोल्हार भगवतीपुर असे मृत्यू झालेल्या  दोघांची नावे आहेत.

Web Title: Two-wheeler head-on accident, two killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here