Home Accident News कोपरगाव:  रेल्वेच्या धडकेत महिला ठार

कोपरगाव:  रेल्वेच्या धडकेत महिला ठार

Ahmednagar | Kopargaon News:  रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना.

Woman killed in train collision Accident

कोपरगाव: तालुक्यातील संवत्सर शिवारात भोजडे चौकी येथे रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना  घडली. सोमवारी पहाटे ही घटना घडली. कुसूमबाई नारायण अबक (वय ६०) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भोजडे चौकी येथील रहिवासी कुसूमबाई नारायण अबक (वय ६०) या सोमवारी पहाटे मुलांना रेल्वे रूळाच्या पलीकडे सोडून परत घराकडे येत होत्या. त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वेच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रवींद्र अबक यांनी कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Woman killed in train collision Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here