Home नाशिक सिन्नर: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा मृत्यू

सिन्नर: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा मृत्यू

Sinner News: पोलिस दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करताना हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊन २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना.

Youth dies Heart attack during the police recruitment exercise

सिन्नर : पोलिस दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करताना हृदयविकाराचा झटका येऊन २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुसळगाव येथे शुक्रवारी (दि.४) पहाटे साडेपाच वाजता घडली. भारत पोपट जाधव (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या छातीत दुखू लागल्याने जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

Web Title: Youth dies Heart attack during the police recruitment exercise

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here