Home संगमनेर संगमनेर तालुक्यात १५ वर्षीय मुलगा बेपत्ता

संगमनेर तालुक्यात १५ वर्षीय मुलगा बेपत्ता

Breaking News | Sangamner: १५ वर्षीय मुलगा बेपत्ता (Missing), रागाने घर सोडून गेला आहे किंवा त्याला काही अमिष दाखवून त्याचे अपहरण केले याबाबत पोलीस तपास करीत आहे.

15-year-old boy missing in Sangamner taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील लक्ष्मण तुकाराम जाधव यांचा पंधरा वर्षीय मुलगा विशाल लक्ष्मण जाधव हा रागाने घर सोडून गेला आहे किंवा त्याला काही अमिष दाखवून त्याचे अपहरण केले आहे. या बाबत शहर पोलीस तपास करीत आहे.

दरम्यान २९ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास माधव वस्ती, कुरण रोड, येथून विशाल लक्ष्मण जाधव हा पंधरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. याच्या कुटूंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आला नाही. यामुळे गुरूवारी १ फेब्रुवारी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. दरम्यान आई वडील दोघेही घरी नसतांना सदर मुलगा आपल्या आजीला काहीही न सांगता घर सोडून गेला. यामुळे त्याचे अपहरण झाले की, आणखी काही याबाबत पूढील तपास पो. उप. नि. विठ्ठल पवार करत आहे.

Web Title: 15-year-old boy missing in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here