Home महाराष्ट्र धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार, चुलत भावाचाही सहभाग

धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार, चुलत भावाचाही सहभाग

Mumbai: A 14-year-old girl was raped by her maternal uncle and cousin while she was living at her maternal aunt’s house in Borivali. Police arrested both the accused in 4 hours. Case registered under POCSO Act & other sections of IPC: MHB Colony police station.- ANI

50-year-old uncle raped niece

मुंबई:  मुंबईच्या बोरिवलीतून नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बोरिवली परिसरात मावशीच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भाऊ आणि मामाने अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीने या घटनेची माहिती तिच्या विरार येथील काकांना दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने  विरार पोलिसांत तक्रार दाखल विरार पोलिसांनी हे प्रकरण मुंबईतील एमएचबी पोलिस ठाण्यात वर्ग केले. त्यानंतर माहिती मिळताच चार तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी मामाचे वय 50 वर्षे आणि चुलत भावाचे वय 19 वर्षे आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिता च्या कलम 376, 376 (2) (n), 376 (2) (f) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: 50-year-old uncle raped niece

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here