Home अकोले संगमनेर, अकोले, अहमदनगर जिल्हा मतमोजणी निकाल पहा लाईव्ह

संगमनेर, अकोले, अहमदनगर जिल्हा मतमोजणी निकाल पहा लाईव्ह

Maharashtra Assembly Election Result 2024: संगमनेर व अकोले तालुक्यातील निकालाचे कवरेज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. सातत्याने पाहत रहा अपडेट. 

Maharashtra Assembly Election Result 2024

संगमनेर: सकाळी ठीक 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

लाईव्ह अपडेट: 

कॉंग्रेसचे नाना पटोले २ हजार मतांनी  पिछाडीवर 

संगमनेर: 

बाळासाहेब थोरातांचा ११००० मतांनी पराभव तर लहामटे विजयी ५५५६ मतांनी विजयी 

१९   फेरी अखेर 

अमोल खताळ 13165 मतांनी आघाडीवर 

१९   फेरी अखेर एकूण मतदान

शिवसेनेचे अमोल खताळ – 98373

बाळासाहेब थोरात – 85860 

१९  फेरी अखेर अमोल खताळ पाटील 13165  मतांनी आघाडीवर

आता थोरातांना पराभव मान्य करावा लागेल थोरातांचा बालेकिल्ला उद्वस्त 

विखे पाटील यांचा विजय राहत्यात पण आणि संगमनेरात देखील 

अकोले:

डॉ. किरण लहामटे याचा साडे पाच हजारांनी विजय 

अकोले – फेरी २२ डॉ. लहामटे आघाडीवर ५८०२  ने आघाडी 

२२ वी फेरी अखेर किरण लहामटे आघाडीवर 

अमित भांगरे – ४८३८० 

किरण लहामटे-५२०७३ 

वैभव पिचड: २८३४१ 

लहामटे ३६९३ मतांनी आघाडीवर 

महायुती आघाडीवर: १४५ 

महाविकास आघाडीवर: १३१ 

इतर: १२ 

नगर- संग्राम जगताप आघाडीवर १३३४९ आघाडीवर 

अहिल्या नगर जिल्ह्यातील संपूर्ण निकालाचे क्षणाक्षणाचे ताजे LIVE Update वाचा 

226 श्रीगोंदा /नगर विधानसभा निवडणूक निकाल 

*फेरी क्रमांक=6*

1)अनुराधाताई नागवडे =12308

2)विक्रमसिहं पाचपुते =24102

4)अण्णासाहेब शेलार =2303

10) राहुलदादा जगताप =12311

विक्रमसिह दादा पाचपुते *11791* आघाडीवर

====================

संगमनेर विधानसभा पाचवी फेरी:-

*अमोल खताळ-* 3048

*बाळासाहेब थोरात-* 5342

विधानसभा निवडणूक पारनेर निकाल अपडेट

पाचवी फेरी

राणीताई निलेश लंके (तुतारी)

काशिनाथ महादू दाते (घड्याळ)

*काशिनाथ दाते सर पाचवी फेरी अखेर 2428 मतांनी आघाडीवर*

नगर शहर – संग्राम जगताप 17000+ मतांनी आघाडीवर.

अहिल्यानगर/ 217 संगमनेर विधानसभा

दुसरी फेरी

अमोल खताळ 6288

बाळासाहेब थोरात 3626

महायुतीचे अमोल खताळ 6 हजार 500 मतांनी आघाडीवर

*221 – नेवासा विधानसभा मतदारसंघ*

तिसऱ्या फेरीत

शंकरराव गडाख – 4351

विठ्ठलराव लंघे – 5540

बाळासाहेब मुरकुटे- 869

*विठ्ठलराव लंघे पाटील – 4824 मतांनी आघाडीवर*

राम शिंदे कर्जत जामखेड मधून 634 मतांनी आघाडीवर तर रोहित पवार पिछाडीवर

*२१९ कोपरगाव तिसरी फेरी*

आशुतोष काळे (महायुती अजित पवार) 7880

संदिप वर्पे ( महाविकास आघाडी शरद पवार)1326

आशुतोष काळे एकूण 22155 मतांनी आघाडीवर

पारनेर – तिसरा फेरी अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते १८०० मतांची आघाडी

श्रीगोंदा – विक्रम पाचपुते 6500+ मतांनी आघाडीवर

*221 – नेवासा विधानसभा मतदारसंघ*

दुसऱ्या फेरीत

शंकरराव गडाख – 3375

विठ्ठलराव लंघे – 6443

बाळासाहेब मुरकुटे- 941

*विठ्ठलराव लंघे पाटील – 3635 मतांनी आघाडीवर*

 *संगमनेर विधानसभा*

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पहिल्या फेरी नंतर 1275 मतांनी पिछाडीवर….

महायुतीचे अमोल खताळ पहिल्या फेरीत आघाडीवर…..

*२१९ कोपरगाव दुसऱ्या फेरीत*

आशुतोष काळे (महायुती अजित पवार) 9082

संदिप वर्पे ( महाविकास आघाडी शरद पवार)1914

आशुतोष काळे एकूण 15601 मतांनी आघाडीवर

 *नगर शहर*

तिसऱ्या फेरीत संग्राम जगताप १० हजार मतांनी आघाडीवर

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे दुसरी फेरी जाहीर झाली असून यामध्ये आशुतोष काळे हे 15601 मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये अंदाज काळे यांना 18935 तर वर्पे यांना 3334 मते मिळाली आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ

पहिल्या फेरीत आमदार बाळासाहेब थोरात १२७५ पिछाडीवर अमोल खताळ आघाडीवर

विधानसभा निवडणूक पारनेर निकाल अपडेट

दुसरी फेरी

राणीताई निलेश लंके (तुतारी)

काशिनाथ महादू दाते (घड्याळ)

काशिनाथ दाते सर दुसरी फेरी अखेर एकूण 1605 मतांनी आघाडीवर

*शेवगाव पाथर्डी विधानसभा*

ईव्हीएम पहिली फेरी ..

चंद्रशेखर घुले 8569,

मोनिका राजळे 2080,

प्रताप ढाकणे 534

*6500 मतांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले आघाडीवर*

शिर्डी – राधाकृष्ण विखे 4000+ मतांनी आघाडीवर.

कोपरगाव – आशुतोष काळे 9000+ मतांनी आघाडीवर

नेवासे – शंकरराव गडाख आघाडीवर.

नगर शहर – संग्राम जगताप 3600+ मतांनी आघाडीवर.

श्रीगोंदा – विक्रम पाचपुते 3500+ मतांनी आघाडीवर

पारनेर – काशीनाथ दाते – 1500+ मतांनी आघाडीवर

 220 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ…

– श्रीरामपूर – शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे पहिल्या फेरी नंतर 1700 मतांनी आघाडीवर….

– नगर विधानसभा मतदार संघ पहिल्या फेरीत संग्राम जगताप २५७२ मतांनी आघाडीवर

 

 

218 शिर्डी.. पहिली फेरी. .राधाकृष्ण विखे पाटील _ 2300 मतांनी आघाडीवर

राणी लंके पिछाडीवर 

प्रियांका गांधी आघाडीवर 

दौंड: राहुल कुल आघाडीवर 

छगन भुजबळ ८६ मतांनी आघाडीवर 

जुन्नरमध्ये वंचितचे देवराम लांडे आघाडीवर 

अहिल्यानगर: संग्राम आघाडीवर 

रोहित पवार आघाडीवर 

छगन भूजबळ पिछाडीवर 

अजित पवार आघाडीवर 

राहता: विखे पाटील आघाडीवर 

माहीम मध्ये अमित ठाकरे आघाडीवर 

संगमनेर: बाळासाहेब थोरात आघाडीवर 

पारनेर: राणी लंके आघाडीवर 

इंदापुरात हर्षवर्धन पाटील आघाडीवर 

चंद्रकांत पाटील आघाडीवर 

अजितदादा पिछाडीवर 

येवला छगन भुजबळ आघाडीवर 

बारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर 

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here