Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ५४४ करोना रुग्णांची भर

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ५४४ करोना रुग्णांची भर

Ahmednagar 544 coronavirus infected

Ahmednagar | अहमदनगर: जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ५४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या आता ३ हजार २४६ इतकी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७ हजार २६३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६८.३५ टक्के आहे.

जिल्हा रुग्णालयात करोना प्रयोगशाळेत ९३, अॅटीजेन चाचणीत १७१ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८० रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयात करोना प्रयोगशाळेत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३८, नगर ग्रामीण २५, भिंगार २, पारनेर १८, अकोले ५, कोपरगाव २, कर्जत १, मिलिटरी हॉस्पिटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत १७१ यात संगमनेर १८, राहता २७, पाथर्डी २९, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २१, भिंगार १, श्रीगोंदा १८, पारनेर १, राहुरी ११, शेवगाव ९, कोपरगाव ७, जामखेड ७, कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत २८० जण बाधित यात नगर शहर २३८, संगमनेर ६, राहता ५, नगर ग्रामीण १६, भिंगार २, नेवासा १, पारनेर ४, अकोले १, राहुरी १, शेवगाव २, कोपरगाव १, जामखेड १, कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar 544 coronavirus infected

Get Latest Marathi News  and Ahmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here