Home अहिल्यानगर अहमदनगर कोरोना ब्रेंकिंग: वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

अहमदनगर कोरोना ब्रेंकिंग: वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

Ahmednagar Corona Update Today 2637

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६३७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची वाढ ही सुरूच आहे. कालच्या रुग्णसंख्येपेक्षा आज जवळपास एक हजार रुग्ण कमी आढळून आले आहेत.

श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, शेवगाव या तालुक्यांत अधिक रुग्ण मिळून आले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीगोंदा: २९३

संगमनेर: २७२

पारनेर: २३१

शेवगाव: २१६

श्रीरामपूर: १८५

नगर ग्रामीण: १८४

पाथर्डी: १७६

मनपा: १६३

नेवासा: १५१

राहता: १३५

जामखेड: १३०

राहुरी: १२२

कर्जत: ११८

कोपरगाव: ११२

अकोले: ८४

इतर जिल्हा: ४३

भिंगार: २१

इतर राज्य: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे आज एकूण २६३७ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 2637

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here