Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 3328

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लढा सुरूच आहे. रुग्णांत काही प्रमाणात घट झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ३३२८ रुग्ण आढळून आले आहे.

नगर शहर, ग्रामीण, शेवगाव, राहता, जामखेड, नेवासा या तालुक्यांत अधिक रुग्ण आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग वाढलेला दिसून येत आहे.  जिल्ह्यात तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

मनपा: ४२१

नगर ग्रामीण: ३४२

शेवगाव: ३२७

राहता: २९६

जामखेड: २७५

नेवासा: २१३

पारनेर: १९६

संगमनेर: १९०

पाथर्डी: १७५

राहुरी: १७३

श्रीगोंदा: १६७

श्रीरामपूर: १६७

कोपरगाव: १२८

कर्जत: १०९

इतर जिल्हा: ६६

अकोले: ५३

भिंगार: २६

इतर राज्य: ४

मिलिटरी हॉस्पिटल: ०

असे एकूण ३३२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Web Title:  Ahmednagar Corona Update Today 3328

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here