अहमदनगर जिल्ह्यात एकूण डिस्चार्ज रुग्णांचा ५२ हजाराचा टप्पा पार
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात एकूण ५२ हजार १९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज जिल्ह्यात ३९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८३ टक्के झाले आहे. १४३३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा ८८, नगर ग्रामीण १६, कोपरगाव ९, कर्जत १८, जामखेड १५, अकोले ३८, नेवासा २२, पारनेर १९, पाथर्डी २३, राहता २८, राहुरी १२, संगमनेर ४४, शेवगाव २३, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २२, मिलिटरी हॉस्पिटल १ असे रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या: ५४७७०, मृत्यू संख्या: ८३९
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Discharge patient 52 thousand