Home महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना करोनाची लागण

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना करोनाची लागण

Former Chief Minister Devendra Fadavanis infected with corona

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडवणीस यांना करोनाची लागण झाल्याचे ट्वीट करीत त्यांनी माहिती दिली आहे.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला विलगीकरण केले आहे असे फडवणीस यांनी सांगितले. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत आहोत असे सांगितले.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून प्रत्येक दिवस कार्य करण्यात गेला. मात्र आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे अशी परमेश्वराची  इच्छा असावी.

फडवणीस यांनी पुणे, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा अनेक गावांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान ते अनेक गावकरी, शेतकरी, कार्यकर्ते यांच्या संपर्कात आले होते.

त्याचबरोबर बिहार निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या निमित्ताने प्रचार दौरे देखील त्यांनी केले त्यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Former Chief Minister Devendra Fadavanis infected with corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here