Home अकोले Kotul: कोतूळ येथे सात सह तालुक्यात १६ जण बाधित

Kotul: कोतूळ येथे सात सह तालुक्यात १६ जण बाधित

Kotul corona Patient Increased

अकोले: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात १६ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये कोतूळ(Kotul) येथील तब्बल ७ जण बाधित आढळून आले आहे.

कोतूळ येथील बाधितांची संख्या अजून आटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोतूळ येथील आकडा वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.  

तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या अहवालात खानापूर ४० वर्षीय पुरुष, कळस खुर्द येथे ३०,६० वर्षीय महिला, ३६ वर्षीय महिला, उडदावणे ३२ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ६०,१९,४० वर्षीय पुरुष, १८,२५,४०,१६ वर्षीय महिला, नाचणठाव ५५ वर्षीय पुरुष, पळसुंदे येथील ६५ वर्षीय पुरुष, मोग्रस २२ वर्षीय महिला, अंभोळ येथे ५० वर्षीय पुरुष असे १६ वाढीत आढळून आल्याने तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २१६५ वर पोहोचली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Kotul corona Patient Increased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here