Home अहमदनगर महिलेची साडी ओढत विनयभंग व मारहाण, गुन्हा दाखल

महिलेची साडी ओढत विनयभंग व मारहाण, गुन्हा दाखल

Ahmednagar Molestation and beating of a woman

अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील मेहकरी परिसरात एका महिलेला धरून साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  बुधवारी हा सात वाजता प्रकार घडला आहे.

नगर तालुक्यातील मेहकरी भागात सोनेवाडी येथे एका महिलेच्या मुलाने भाऊबंद यांना एल्लमा मंदिरासमोर जुगार खेळू नका असा विरोध केला. या कारणावरून ९ जणांनी एकत्रित येऊन महिलेच्या पुतण्यास मारहाण केली. तसेच महिलेला धरून साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

या ४० वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांत आरोपी महेश मुकेश गुंजाळ, मुकेश राजाराम गुंजाळ, दीपक गोरख गुंजाळ व इतर पाच जण यांच्या विरोधात मारहाण व विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आलां आहे. यामधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Molestation and beating of a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here