Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, संगमनेरात विस्फोट

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, संगमनेरात विस्फोट

Ahmednagar News Corona Update 1224 

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजही बाराशेहून अधिक रुग्ण आढळून आली आहे. संगमनेर तालुक्यात अचानक विस्फोट झाला आहे. तब्बल २९१ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२२४ रुग्ण आढळून आले आहेत, जिल्ह्यातील करोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

जिल्ह्यात आज १ हजार २२४ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १२९ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५७ आणि अँटीजेन चाचणीत ४३८ रुग्ण बाधीत आढळले.

संगमनेर – २९१

पारनेर – १६६

कर्जत – ९६

जामखेड – ९४

नगर ग्रामीण – ८५

श्रीगोंदा – ६८

राहुरी – ६४

पाथर्डी – ५५

राहाता – ५५

नेवासा – ५२

शेवगाव – ४२

श्रीरामपूर – ४२

अकोले – ४०

कोपरगाव – ३६

मनपा – २४

इतर जिल्हा – १२

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०२

Web Title: Ahmednagar News Corona Update 1224 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here