Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित तालुकानिहाय संख्या संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित तालुकानिहाय संख्या संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Corona update 530

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती मंदावत आहे. कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. गेल्या २४ तासांत केवळ ५३० रुग्ण आढळून आले आहे. सर्व तालुक्यातील रुग्ण संख्या ही शंभरच्या आत आहे त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील निर्बंध उठविण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ६८

शेवगाव: ६६

पारनेर: ५८

नेवासा: ४९

जामखेड: ४१

पाथर्डी: ३७

श्रीगोंदा: ३६

मनपा: ३४

कर्जत: ३४

श्रीरामपूर: ३३

राहता: १८

राहुरी: १८

नगर ग्रामीण: १५

अकोले: १३

कोपरगाव: ५

इतर जिल्हा: ४

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ५३० रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update 530

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here