Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, पारनेर संगमनेर टॉपवर

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, पारनेर संगमनेर टॉपवर

Ahmednagar News Corona update 769

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७६९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात पारनेर व संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात १४४ तर संगमनेर तालुक्यात १३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

संगमनेर व पारनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: १४४

संगमनेर: १३९

नगर ग्रामीण: ५७

अकोले: ५४

पाथर्डी: ५३      

शेवगाव: ५३

श्रीगोंदा: ५०

जामखेड: ३१

नेवासा: ३१

राहता: २९

मनपा: २८

कर्जत: २६

इतर जिल्हा: २१

श्रीरामपूर: १९

कोपरगाव: १८

राहुरी: १६

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ७६९ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update 769

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here