Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांत वाढ

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांत वाढ

Ahmednagar News Corona Update Today 789

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यात तब्बल ७८९ रुग्ण आढळून आले आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

पाचशेहून कमी आढळून येणारी रुग्णसंख्या सातशे पार पोहोचली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: १५८

पाथर्डी: ८८

श्रीगोंदा: ८७

कर्जत: ८१

संगमनेर: ६६

जामखेड: ५५

शेवगाव: ४८

अकोले: ३६

नगर ग्रामीण: ३२

मनपा: ३१

नेवासा: २९

कोपरगाव: २२

राहता: १८

श्रीरामपूर: १४

राहुरी: १२

इतर जिल्हा: ८

भिंगार: ३

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: ०

असे एकूण आज ७८९ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 789

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here