Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar News Corona Update Today 672

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची संख्या मंदावली आहे. गेल्या २४ तासांत ६७२ नवे रुग्ण आढळून आले आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधीक  ७७ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात नियम न पाळणाऱ्यास कडक कारवाईचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी:

कर्जत: ७७

पारनेर: ७१

पाथर्डी: ५४

राहुरी: ५३

श्रीगोंदा: ५३

राहता: ४८

संगमनेर: ४७

कोपरगाव: ४५

नेवासा: ४४

शेवगाव: ४१

अकोले: ३१

जामखेड: ३१

श्रीरामपूर: २३

नगर ग्रामीण: २०

मनपा: १०

इतर जिल्हा: १६

भिंगार: ०

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६७२ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 672

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here